शंकरराव धुमाळ
शंकरराव धुमाळ हे एक मराठी शेतकरी होते. शिक्षण आणि सहकार हीही त्यांची कार्यक्षेत्रे होती.
डॉ. अश्विनी घोरपडे यांनी त्यांच्या जीवनावर कर्मवर्धन आबा आणि स्मृतिवर्धन आबा या नावांची दोन पुस्तके लिहिली आहेत. पुण्याच्या स्नेहवर्धन प्रकाशनने ती प्रसिद्ध केली आहेत.