Jump to content

व्हो

व्हो
Canton de Vaud
स्वित्झर्लंडचे राज्य
ध्वज
चिन्ह

व्होचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
व्होचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानीलोझान
क्षेत्रफळ३,२१२ चौ. किमी (१,२४० चौ. मैल)
लोकसंख्या६,८८,२४५
घनता२१४ /चौ. किमी (५५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CH-VD
संकेतस्थळhttp://www.vd.ch/

व्हो हे स्वित्झर्लंड देशाच्या फ्रेंच भाषिक भागातील एक राज्य (कँटन) आहे.