व्हॉयव्होडिना
व्हॉयव्होडिना Autonomous Province of Vojvodina व्हॉयव्होडिनाचा स्वायत्त प्रांत | |||||
| |||||
व्हॉयव्होडिनाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) | नोव्ही साद | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २१,५०६ किमी२ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | २०,३१,९९२ | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ९४.५१/किमी² | ||||
राष्ट्रीय चलन | सर्बियन दिनार | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | |||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | |||||
व्हॉयव्होडिना (सर्बियन: Аутономна Покрајина Војводина) हा सर्बिया देशाचा एक स्वायत्त प्रांत आहे. हा प्रांत सर्बियाच्या उत्तर भागात आहे. व्हॉयव्होडिनामध्ये सर्बियातील एकूण लोकसंख्येच्या २७% लोक राहतात. नोव्ही साद ही व्हॉयव्होडिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.