व्हेस्पासियन
व्हेस्पासियन | ||
---|---|---|
रोमन सम्राट |
इंपेरेटर सीझर व्हेस्पासियानस ऑगस्टस (नोव्हेंबर १७, इ.स. ९ - जून २३, इ.स. ७९) हा इ.स. ६९ ते इ.स. ७९ पर्यंत रोमचा सम्राट होता. हा फ्लाव्हियन वंशाचा प्रथम सम्राट होता.
याचे मूळ नाव फ्लाव्हियस व्हेस्पासियानस होते.
मागील: - | रोमन सम्राट इ.स. ६९ – इ.स. ७९ | पुढील: टायटस |