व्हेर इझ माय ट्रेन
व्हेअर इज माय ट्रेन हे भारतीय रेल्वेसाठी गूगल ने विकसित केलेले स्मार्टफोन अॅप आहे. सिग्मॉइड लॅबने, [१] (म्हणजे पूर्वीच्या TiVo कॉर्पोरेशन डेव्हलपर्सच्या संघाने) हे अॅप्लिकेशन तयार केले होते. ही कंपनी २०१८ मध्ये गुगलने [१] [२] [३] विकत घेतली.
संदर्भ
- ^ a b "Google acquires Sigmoid Labs, developer of popular Where is my Train app". HT Tech (इंग्रजी भाषेत). 2018-12-10. 2022-10-05 रोजी पाहिले.
- ^ "Where is My Train app: Google buys Indian startup! Indian Railways passengers check live train status offline". Financialexpress (इंग्रजी भाषेत). 11 December 2018. 2022-10-09 रोजी पाहिले.
- ^ Variyar, Mugdha. "It's official: Google acquires 'Where is My Train' owner". The Economic Times. 2022-10-09 रोजी पाहिले.