Jump to content

व्हॅलेरी अल्टामर

व्हॅलेरी अल्टामर (३ मार्च, २०००: काली, कोलंबिया - ) ही एक कोलंबियाची अभिनेत्री आहे जी रेवंचा, एन अल्तामार, वांडेरिंग गर्ल सारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते.[]

कारकीर्द

व्हॅलेरीने कॅनडियन चित्रपटश्रुष्टीत २०१६ साली रेवांचा या चित्रपटातून पदार्पण केले जिथे तिने अवा या पात्राची छोटी भूमिका साकारली होती. वर्ष २०१८ मध्ये ती वांडेरिंग गर्ल आणि एन अल्तामार सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. कॅनडाच्या चित्रपटसृष्टीत पदार्पणानंतर अल्तामारने टीव्ही मालिकेत काम केले . २०१९-२०२० साली तिने  अनबलिवेबल  , कॅथरीन द ग्रेट आणि ऑल्वेज अ विच या टीव्ही मालिकांमध्ये काम केले[].

चित्रपट आणि मालिका

चित्रपट/मालिका पात्राच नावं
रेवांचा अवा २०१६
एन अल्तामार मिया २०१८
वांडेरिंग गर्ल क्लार्क २०१८
अनबलिवेबल २०१९
कॅथरीन द ग्रेट सारा २०१९
ऑल्वेज अ विच सोफिया २०२०

बाह्य दुवे

व्हॅलेरी अल्टामर आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "Model Valery Altamar witnesses social media hike; thanks fans for love and support". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2020-10-12. 2021-01-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Valery Altamar". IMDb. 2021-01-11 रोजी पाहिले.