Jump to content

व्हॅलेन्स

व्हॅलेन्स
रोमन सम्राट
जन्मइ.स. ३२८
मृत्यू९ ऑगस्ट, इ.स. ३७८

व्हॅलेन्स (लॅटिन:फ्लाव्हियस जुलियस व्हॅलेन्स ऑगस्टस: इ.स. ३२८ - ९ ऑगस्ट, इ.स. ३७८) हा इ.स. ३६४ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.