Jump to content

व्हॅलेटा

व्हॅलेटा
Humilissima Civitas Valletta
माल्टा देशाची राजधानी


चिन्ह
व्हॅलेटाचे माल्टामधील स्थान
देशमाल्टा ध्वज माल्टा
क्षेत्रफळ ०.८ चौ. किमी (०.३१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ६,३००
  - घनता ७,४९१ /चौ. किमी (१९,४०० /चौ. मैल)
http://www.cityofvalletta.org/


व्हॅलेटा ही भूमध्य समुद्रातील माल्टा ह्या द्वीप-देशाची राजधानी आहे. व्हॅलेटा हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. २०१४ च्या अंदाजानुसार या शहराची लोकसंख्या ६,४४४ इतकी होती[] तर २०२० च्या सुमारास व्हॅलेटा महानगरक्षेत्राची लोकसंख्या ४,८०,१३४ होती.[][]

व्हॅलेटा युरोपमधील सगळ्यात दक्षिणेचे राजधानीचे शहर आहे

जुळी शहरे

गुणक: 35°53′52″N 14°30′45″E / 35.89778°N 14.51250°E / 35.89778; 14.51250


  1. ^ "Estimated Population by Locality 31st March, 2014". Government of Malta. 16 May 2014. 21 June 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 June 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Population on 1 January by age groups and sex – functional urban areas". Eurostat. 2020. 5 March 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Population on 1 January by broad age group, sex and metropolitan regions 2020". Eurostat. 2020. 5 March 2022 रोजी पाहिले.