Jump to content

व्ही.एस. अच्युतानंदन

व्ही.एस. अच्युतानंदन

कार्यकाळ
१८ मे २००६ – १८ मे २०११
मागील उम्मन चंडी
पुढील उम्मन चंडी

कार्यकाळ
१९८५ – २००९

केरळ राज्य विद्युतमंत्री
कार्यकाळ
१९९६ – १९९८

जन्म २० ऑक्टोबर, १९२३ (1923-10-20) (वय: १००)
अलप्पुळा, त्रावणकोर (आजचा केरळ)
राजकीय पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

व्ही.एस. अच्युतानंदन (मल्याळम: വേലിക്കകത്ത് ശങ്കരന് അച്യുതാനന്ദന്; २० ऑक्टोबर १९२३) हे एक भारतीय राजकारणी व केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते १८ मे २००६ ते १८ मे २०११ दरम्यान मुख्यमंत्रीपदावर होते.

VS at NGO state meet2012 kollam

केरळच्या राजकारणात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले अच्युतानंदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक मानले जातात. ते १९८० ते १९९२ दरम्यान कम्युनिस्ट पक्षाच्या केरळ शाखेचे सरचिटणीस तसेच १९८५ ते २००९ दरम्यान पक्षाच्या पॉलिटब्युरोचे सदस्य होते.