Jump to content

व्ही. विजयराघवन अलांपदन

व्ही. विजयराघवन अलांपदन ( मार्च २३, इ.स. १९५६) हे भारतीय राजकारणी आहेत.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील पालघाट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.