Jump to content

व्ही. प्रिया

व्ही. प्रिया ही तमिळ चित्रपट दिग्दर्शिका आहे. ही मणिरत्नम आणि सुहासिनी मणिरत्नम यांची सहाय्यक दिग्दर्शक होती.