Jump to content

व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ

व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ
Flughafen Wien-Schwechat
आहसंवि: VIEआप्रविको: LOWW
VIE is located in ऑस्ट्रिया
VIE
VIE
ऑस्ट्रियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा व्हियेना, ऑस्ट्रिया
ब्रातिस्लाव्हा, स्लोव्हाकिया
स्थळ श्वेशाट
हबऑस्ट्रियन एरलाइन्स

कोरियन एर कार्गो
समुद्रसपाटीपासून उंची १८३ मी / ६०० फू
गुणक (भौगोलिक)48°6′37″N 16°34′11″E / 48.11028°N 16.56972°E / 48.11028; 16.56972गुणक: 48°6′37″N 16°34′11″E / 48.11028°N 16.56972°E / 48.11028; 16.56972
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
मीफू
11L/29R 3,500 11,483 डांबरी
16/34 3,600 11,811 डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी २,२४,८३,१५८
विमाने २,३०,७८१
स्रोत: []
येथून उड्डाण करणारे एमिरेट्सचे बोईंग ७७७ विमान

व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ (जर्मन: Flughafen Wien-Schwechat) (आहसंवि: VIEआप्रविको: LOWW) हा ऑस्ट्रिया देशाच्या व्हियेना शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. व्हियेना शहरापासून १८ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ १९३८ साली लष्करी वापरासाठी बांधण्यात आला. व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळावर ऑस्ट्रियन एरलाइन्सचा हब आहे.

संदर्भ

बाह्य दुवे