Jump to content

व्हिटेलियस

व्हिटेलियस
रोमन सम्राट

ऑलस व्हिटेलियस जर्मेनिकस (सप्टेंबर २४, इ.स. १५ - डिसेंबर २२, इ.स. ६९) हा एप्रिल १७, इ.स. ६९ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.