Jump to content

व्हिटसंडे द्वीपसमूह

व्हिटसंडे द्वीपसमूह ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड प्रांताच्या किनाऱ्याजवळील बेटांचा समूह आहे. व्हिटसंडे द्वीप यातील सगळ्यात मोठे बेट असून हॅमिल्टन द्वीप आर्थिक केंद्र आहे. अनेक पर्यटक येथे स्नोर्केलिंग तसेच यॉटिंगसाठी येतात.