व्हिक्टोरिया (निःसंदिग्धीकरण)
निःसंदिग्धीकरण व्हिक्टोरिया
- ऑस्ट्रेलिया देशातील व्हिक्टोरिया राज्य
- व्हिक्टोरिया, सेशेल्स: सेशेल्स देशाची राजधानी
- व्हिक्टोरिया शहर: कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांताची राजधानी
- व्हिक्टोरिया राणी
- व्हिक्टोरिया बग्गी
- व्हिक्टोरिया टर्मिनस: मुंबईमधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक
- व्हिक्टोरिया सरोवर: आफ्रिका खंडातील एक सरोवर
- व्हिक्टोरिया धबधबा: जगातील सर्वात मोठा धबधबा
- व्हिक्टोरिया क्रॉस