Jump to content

व्हारवरा लेपचेन्को

व्हारवरा लेपचेन्को
देशउझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान (2001–2006)
Flag of the United States अमेरिका (2007–चालू)
वास्तव्य ॲलनटाउन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका
जन्म २१ मे, १९८६ (1986-05-21) (वय: ३८)
ताश्केंत, उझबेक सोसाग, सोव्हिएत संघ
सुरुवात २००१
शैली डाव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत १६,४१,५७६ डॉलर्स
एकेरी
प्रदर्शन ३७४ - २५६
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १९ (१ ऑक्टोबर २०१२)
दुहेरी
प्रदर्शन ८८ - १०२
शेवटचा बदल: जून २०१३.


व्हारवरा लेपचेन्को (इंग्लिश: Varvara Lepchenko; रशियन: Варвара Петровна Лепченко; २१ मे १९८६) ही एक उझबेक-अमेरिकन टेनिसपटू आहे. ती सध्या डब्ल्यू.टी.ए.च्या एकेरी क्रमवारीत २५व्या क्रमांकावर आहे.

बाह्य दुवे