व्हँजेलिस मोरास (ग्रीक: Βαγγέλης Μόρας; २६ ऑगस्ट, १९८१ - ) हा ग्रीसकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा बचावफळीत मध्यातून खेळत असे