Jump to content

व्लोरे

व्लोरे
Vlorë
आल्बेनियामधील शहर


ध्वज
चिन्ह
व्लोरे is located in आल्बेनिया
व्लोरे
व्लोरे
व्लोरेचे आल्बेनियामधील स्थान

गुणक: 40°28′00″N 19°29′00″E / 40.46667°N 19.48333°E / 40.46667; 19.48333

देशआल्बेनिया ध्वज आल्बेनिया
प्रांत व्लोरे काउंटी
स्थापना वर्ष 6 वे शतक बी.सी
क्षेत्रफळ ६१६.८५ चौ. किमी (२३८.१७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २ फूट (०.६१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,३०,८२७[]
  - घनता १६९.९ /चौ. किमी (४४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.vlora.gov.al


व्लोरे हे अल्बेनियामधील तिसरे सर्वात मोठे शहर आहे. हे शहर नैऋत्य अल्बेनियामध्ये ॲड्रियाटिक किनारपट्टीवर वसलेले आहे. हे शहर वैशिष्ट्यपूर्ण रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे, बीच रिसॉर्ट्स आणि व्यवसाय केंद्रांसाठी.

जुळी शहरे

व्लोरे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ

  1. ^ "Vlorë - Porta Vendore" (Albanian भाषेत). Porta Vendore. 2024-03-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे