Jump to content

व्लादिमिर क्रॅमनिक

व्लादिमिर क्रॅमनिक
Влади́мир Бори́сович Кра́мник
क्रॅमनिक २००५ च्या कोरस बुद्धिबळ् स्पर्धेत
पूर्ण नावव्लादिमिर बोरिसोविच क्रॅमनिक
देशरशिया
जन्म२५ जून, १९७५ (1975-06-25) (वय: ४९)
टुआप्से, सोवियेत संघ
पदग्रँडमास्टर
विश्व अजिंक्यपद२०००-२००७
सर्वोच्च गुणांकन२८०९ (जानेवारी २००२)

व्लादिमिर क्रॅमनिक (रशियनःВлади́мир Бори́сович Кра́мник) हा रशियन ग्रँडमास्टर असून तो २००० ते २००६ या काळात क्लासिकल चेस चँपियन होता.

डीप फ्रिट्झशी मॅच

२००६ मधे क्रॅमनिक डीप फ्रिट्झ या संकणकाशी खेळला. यात सहा डावांमधे तो २-४ असा हरला.

विश्वनाथन आनंदशी चुरस

क्रॅमनिक व आनंद यांनी एकमेकांशी ६४ सामने खेळले आहेत. त्यात क्रॅमनिक ७ डाव जिंकून ८ डाव हरलेला आहे.