Jump to content

व्योर्दरझी स्टेडियोन

व्योर्दरझी स्टेडियोन

व्योर्दरझी स्टेडियोन (जर्मन: Wörthersee Stadion) हे ऑस्ट्रिया देशाच्या क्लागेनफुर्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ७ सप्टेंबर, इ.स. २००७ रोजी खुले करण्यात आलेले हे स्टेडियम युएफा यूरो २००८ स्पर्धेसाठी वापरले गेले. २०१० सालापर्यंत हे स्टेडियम हायपो-अरेना ह्या नावाने ओळखले जात असे.

गुणक: 46°36′32″N 14°16′41″E / 46.60889°N 14.27806°E / 46.60889; 14.27806