Jump to content

व्यासगंगा नदी

व्यासगंगा नदी ही गंगा नदीची एक उपनदी आहे. ती उत्तरांचलामधील पौरी गढवाल जिल्ह्यातील थालीसेन गावात उगम पावते. राजवाला गावाजवळच्या व्यासघाटापाशी ती गंगेला मिळते.