Jump to content

व्यावहारिक साक्षर

रोजचे व्यवहार करण्यासाठी पुरेसे ज्ञान/माहिती असणाऱ्या व्यक्तीस व्यावहारिक साक्षर गणतात. यात आर्थिक, सामाजिक, लेखी व इतर प्रकारच्या ज्ञानाचा समावेश होतो. ही कल्पना युनेस्कोने १९६०मध्ये सर्वप्रथम मांडली.