व्यक्ती व त्यांच्या उपाध्या
समाजासाठी देशासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला लोक एखाद्या मानद उपाधीने संबोधित करायला सुरुवात करतात आणि पुढे तीच उपाधी त्या व्यक्तीची ओळख होऊन जाते. पुण्यश्लोक, महर्षी, महात्मा, बाबासाहेब आणि लोकमान्य या अशाच काही उपाध्या आहेत. भारतातील अशा उपाध्या धारण करणाऱ्या काही व्यक्तींची नावे पुढील पुढीलप्रमाणे आहेत.
- अश्लीलमार्तंड : कृष्णराव मराठे
- आद्य क्रांतिकारक : वासुदेव बळवंत फडके
- उपन्यास सम्राट : मुन्शी प्रेमचंद
- कर्मवीर :
- भाऊराव पाटील
- भाऊराव गायकवाड
- कलामहर्षी : बाबूराव पेंटर
- कवी :
- आदिकवी वाल्मिकी
- कविकुलगुरू कालिदास
- जनकवी पी. सावळाराम
- फुला-मुलांचे कवी रेव्हरंड ना.वा. टिळक
- बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे
- राजकवी भा.रा. तांबे
- लोककवी मनमोहन नातू
- क्रांतिअग्रणी : डॉ. जी.डी. बापू लाड
- क्रांतिसिंह : नाना पाटील
- क्रीडामहर्षी : हरिभाऊ साने
- गंधर्व :
- आनंद गंधर्व : आनंद भाटे
- कुमार गंधर्व
- गुणी गंधर्व : लक्ष्मीप्रसाद जयपूरवाले
- छोटा गंधर्व
- देवगंधर्व : भास्करबुवा बखले
- नूतन गंधर्व
- बालगंधर्व
- व्हीडिओ गंधर्व : सुबोध भावे
- शापित गंधर्व : कुंदनलाल सैगल, चंद्रशेखर गाडगीळ, मोहम्मद रफी, सुरेशबाबू माने
- सवाई गंधर्व :
- हवाई गंधर्व : भीमसेन जोशी
- गानकोकिळा : लता मंगेशकर
- गानतपस्विनी : मोगुबाई कुर्डीकर
- गानप्रभा : प्रभा अत्रे
- गानसरस्वती : किशोरी आमोणकर
- गानहिरा : हिराबाई बडोदेकर
- गोब्राह्मणप्रतिपालक :छत्रपती शिवाजी महाराज
- घटनाकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- चित्रतपस्वी : भालजी पेंढारकर
- चित्रपटमहर्षी : भालजी पेंढारकर
- चित्रपती : व्ही. शांताराम
- चित्रमयूर : कृष्णाजी नारायण आठल्ये
- तमाशासम्राट :
- काळू ऊर्फ लहू संभाजी खाडे
- बाळू उर्फ अंकुश खाडे
- देशबंधू : चित्तरंजन दास
- धर्मवीर : ** छत्रपती संभाजी महाराज आनंद दिघे
- नाट्याचार्य :
- काकासाहेब खाडिलकर
- गोविंद बल्लाळ देवल
- नेताजी : सुभाषचंद्र बोस
- पुण्यश्लोक :
- अहिल्याबाई होळकर
- जनक : विदेह देशाचा राजा
- जनार्दन
- जनार्दन राघोबा वनमाळी (?)
- बालकवी : त्र्यंबक बापूजी ठोंबरे
- बाबासाहेब :
- बाबासाहेब आंबेडकर
- बाबासाहेब पुरंदरे
- ब्रह्मर्षी : वसिष्ठ
- ब्रह्मचैतन्य : ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
- भारताचार्य : चिंतामण विनायक वैद्य
- भारताचे पितामह : दादाभाई नौरोजी
- भारतीय राजकारणातील भीष्माचार्य : दादाभाई नौरोजी
- भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य : श्रीपाद अमृत डांगे
- भालाकार : भास्कर बळवंत भोपटकर
- महर्षी :
- अगस्ती
- कण्व
- दयानंद
- धोंडो केशव कर्वे :
- रमण
- वात्सायन
- वाल्मीकी
- विठ्ठल रामजी शिंदे
- व्यास
- महात्मा :
- महाराणा : प्रताप
- महाराष्ट्रभाषाभूषण : ज.र. आजगावकर
- महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व : पु.ल. देशपांडे
- मादक सौंदर्याचा ॲटम बाँब : पद्मा चव्हाण
- मास्टर : दीनानाथ मंगेशकर आणि इतर अनेक. पहा : मास्टर (कलावंत)
- मुंबईचा अनभिषिक्त राजा : स.का. पाटील
- राजर्षी : विश्वामित्र (ऋषी)
- लावणीकार: बी. के. मोमीन
- लोककवी : मनमोहन नातू
- लोकनायक :
- लोकमान्य : बाळ गंगाधर टिळक
- लोकशाहीर :
- लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख
- वाचस्पती : गो.श्री. बनहट्टी
- वात्रटिकाकार : रामदास फुटाणे
- विनोदसम्राट :
- काळू बाळू
- चार्ली चॅपलीन
- विनोदी साहित्याचे बादशहा : वि.आ. बुवा
- शिवशाहीर : बाबासाहेब पुरंदरे
- शिक्षणमहर्षी :
- डी.वाय. पाटील
- दादासाहेब रेगे
- दादासाहेब लिमये
- नारायणदादा काळदाते
- पंजाबराव देशमुख
- बापूजी साळुंखे
- भाऊराव पाटील
- रा.गे. शिंदे
- श्रीहरी जीवतोडे
- ज्ञानदेव मोहेकर, आणि इतर अनेक
- शिक्षणसम्राट : डी.वाय पाटील आणि इतर अनेकानेक...
- संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव (फुलंब्रीकर)
- संगीतमार्तंड : पंडित जसराज
- संगीतसूर्य : केशवराव भोसले
- समतानंद : झुणका-भाकर-फेम अनंत हरी गद्रे
- समर्थ :
- सहकारमहर्षी :
- किसनराव वराळ पाटील
- विक्रमसिंह घाटगे
- विठ्ठलराव विखे पाटील
- शंकरराव मोहिते पाटील, आणि इतर अनेक.
- संतशिरोमणी :
- नामदेव
- साहित्य वाचस्पती : डॉ. वसंत विष्णू कुळकर्णी
- साहित्यसम्राट :
- अण्णा भाऊ साठे
- अंजन (भोजपुरी)
- किशोर तारे (राजस्थानी)
- न.चिं. केळकर : हे आद्य साहित्यसम्राट होत.
- मुन्शी प्रेमचंद
- विजय तेंडुलकर
- भीखुदान गढवी (गुजराती)
- सेनापती : बापट
- सूरश्री : केसरबाई केरकर
- स्वरभास्कर : भीमसेन जोशी
- स्वरराज : छोटा गंधर्व
- स्वरयोगिनी : प्रभा अत्रे
- स्वातंत्र्यकवी/स्वातंत्र्यशाहीर : गोविंद
- स्वातंत्र्यवीर : विनायक दामोदर सावरकर
- स्वामी
- दयानंद
- रामानंद तीर्थ
- विवेकानंद
- श्रद्धानंद
- स्वरूपानंद
- स्वामीसमर्थ : अक्कलकोट स्वामी
- हिंदुहृदयसम्राट :
पहा :- आचार्य, गुरुजी आणि शास्त्री