Jump to content

व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

मुळ युक्तिवादास बगल देऊन, युक्तिवाद करणाऱ्या व्यक्तिस नकारात्मक लक्ष्य बनवण्याच्या उद्देशाने अथवा अप्रस्तुत विषयाकडे लक्ष वळवण्यारा, अप्रस्तुत मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर्कदोषास(तार्किक उणीवेस) व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा व्यक्तियुक्ती[] अथवा Ad hominem [मराठी शब्द सुचवा] असे म्हणतात.यास अप्रस्तुत अथवा अनौपचारिक तर्कदोष असेही समजले जाते. व्यक्तीलक्ष्य कुतर्क असेही म्हणता येईल.


मराठी विश्वकोशातील लेखक मे. पुं.रेगे ह्यांच्या मतानुसार 'विरोधकाच्या मतांचे खंडन न करता त्याच्या स्वभावावर किंवा वर्तनावर टीका करण्यात आलेली असते; विशेषतः विरोधकाचे वर्तन त्याने प्रतिपादन केलेल्या मतांविरुद्ध आहे असे दाखवून देण्यात आले असते. उदा., दारूबंदी असावी ह्या मतांवर टीका करताना दारूबंदीचे पुरस्कर्ते स्वतः दारू पीत असतात हे दाखवून देणे.'[]

प्रकार

व्यक्तिगत हल्ले आणि व्यक्तिगत आरोप व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

व्यक्तिगत आरोप व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ("व्यक्तिगत आरोप " अथवा "व्यक्तिगत हल्ला") सहसा विरोधकांचा युक्तीवाद अग्राह्य ठरावा या उद्देशाने विरोधकाच्या दाव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो; यात विरोधकाच्या युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या कृती अथवा विरोधकाच्या चारीत्र्यातील खऱ्या (पण सदहुर युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या) उणीवांकडे लक्ष वेधणे याचा आंतर्भाव केला जातो.

एखाद्या व्यक्तिच्या समर्थ युक्तिवादाची तुलना त्या व्यक्तिच्या चारीत्र्यविषयक इतर गुणांशी, अथवा संबंध नसलेल्या कृतीशी करणे हा एक तर्कदोष असतो. युक्तीवादच अस्तीत्वात नसेल तर केवळ verbal abuse , however,व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा कोणत्याही प्रकारचा तर्कदोष म्हणवला जाऊ शकत नाही.[]

उदाहरणे

  • " महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते."
  • " तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही."
  • "डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?"
  • "तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही."
  • "सरकारच्या आर्थिक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वतःला साधी नौकरी सुद्धा नाही!"

व्यक्तिगत हल्ल्याचा तर्कदोषाची नालस्ती(तोंडी बदनामी करणे) किंवा बदनामी शी गल्लत करू नये. नालस्ती(तोंडी बदनामी करणे) किंवा बदनामी मध्ये खोटेपणाचा उपयोग करून character attacks केला जातो, पण उद्देश समर्थ युक्तिवादास कमी लेखणे असतोच असे नाही.

तुम्ही सुद्धा (Tu quoque) व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

युक्तिवाद करणाऱ्या व्यक्तिचे बोलणे अथवा कृती स्वतःच्याच युक्तिवादाच्या विसंगत असल्याचा दावा करून मुळ युक्तिवाद नाकारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तुम्ही स्वतःसुद्धा व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ठरतो.[Ad hominem tu quoque (literally: " तुम्ही स्वतःसुद्धा ") ] .

In particular, if Source A criticizes the actions of Source B, a tu quoque response is that Source A has acted in the same way. This argument is fallacious because it does not disprove the argument; if the premise is true then Source A may be a hypocrite, but this does not make the statement less credible from a logical perspective. Indeed, Source A may be in a position to provide personal testimony to support the argument.



उदाहरणार्थ, वडील आपल्या मुलास मोठेपणी पश्चाताप करावा लागू नये म्हणून धूम्रपान चालू न करण्या बाबत सांगू शकतात, पण मुलगा आपल्या वडिलांना स्वतःच धूम्रपान करतात त्याचे काय ? म्हणून वडलांच्या धूम्रपानाकडे लक्ष वेधू शकतो.पण यामुळे मुलगाही म्हातारा झाल्यावर स्वतःच्या धूम्रपानाबद्दल पश्चाताप करू शकतो ही वस्तुस्थिती बदलणार नाही.

a father may tell his son not to start smoking as he will regret it when he is older, and the son may point out that his father is or was a smoker. This does not alter the fact that his son may regret smoking when he is older.
  • (बेटा पिता से) "आप मुझे क्यों कहते रहते हैं कि सिगरेट पीना मेरे लिए बुरा है। आप ख़ुद भी तो पीते हैं।"
  • (नेता संसद में) "विपक्ष दल जो हमें भ्रष्ट कहता है वह ग़लत है। सच तो यह है कि जब वे सत्ता में थे तो उन्होंने बहुत पैसे खाए।"

सहचर्य-दोष व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

सहचर्य-दोष तर्कदोष हा काही वेळा व्यक्तिलक्ष्य तर्कदोषाचा भाग होऊन समोर येतो.

युक्तिवाद करणाऱ्याच्या दृष्टीकोनात आणि युक्तिवादाच्या समर्थकात साम्य असल्यास स्रोताच्या मुळावर हल्ला चढवणारा युक्तिवाद केला जातो..[]

This form of the argument is as follows:

  1. स्रोत Sचा दावा C आहे.
  2. गट Gचा दावा सुद्धा Cच आहे. , जो सध्या recipient कडून नकारात्मक पणे पाहीला जातो आहे.
  3. म्हणून ,सध्या नकारात्मक प्रतिमा असलेल्या G गटाचा दावा C, स्रोत Sच्या C दाव्याशी जूळत असल्यामुळे स्रोत Sची प्रतिमासुद्धा नकारात्मक ठरवणे.

परिस्थितिक व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

यह किसी की परिस्थितियों के आधार पर उसके तर्क तोड़ने की कोशिश होता है। इसमें कहा जाता है कि बोलने वाला अपने परिस्थितियों की वजह से कोई तर्क दे रहा है। यह एक मिथ्या तर्क है क्योंकि किसी का अपनी परिस्थितिवश कोई तर्क देना चाहना उस तर्क को ग़लत नहीं साबित करता:[]

  • "तुम तो यह कहोगे ही कि महाराष्ट्र में स्त्रियों का आदर होता है। स्वयं मराठी जो ठहरे।"
  • "तुम लखनऊ के हो न, इसीलिए तो अवधी खाने कि बढ़ाई करते नहीं थकते।"

संदर्भ

  1. ^ मराठी विश्वकोशातील संज्ञा मराठी विश्वकोश संकेतस्थळ भाप्रवे दि.५/१/२०१३ १७ वाजून १४ मिनीटांनी जसे दिसले
  2. ^ मराठी विश्वकोशातील संज्ञा मराठी विश्वकोश संकेतस्थळ भाप्रवे दि.५/१/२०१३ १७ वाजून १४ मिनीटांनी जसे दिसले
  3. ^ "AdHominem". Drury.edu. 2009-12-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-11-08 रोजी पाहिले.
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Walton (1998) p18-21 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ Ad Hominem ArgumentsStudies in Rhetoric and Communication, Douglas N. Walton, pp. 18–21, University of Alabama Press, 1998, ISBN 9780817309220