व्यंकटेश वळसंगकर
प्रा. व्यंकटेश वळसंगकर हे एक मराठी लेखक आहेत. यांची पुस्तके कर्नाटकातील कलबुर्गी येथील मराठी साहित्य मंडळाने प्रकाशित केली आहेत.
पुस्तके
- आत्मप्रत्यय
- भावपदर