Jump to content

वोल्गोग्राद अरेना

वोल्गोग्राद अरेना[] रशियाच्या वोल्गोग्राद शहरातील फुटबॉल मैदान आहे. है मैदान एफसी रोटर वोल्गोग्राद क्लबचे घरचे मैदान असून याची प्रेक्षकक्षमता ४५,५६८ आहे.[] हे मैदान व्होल्गा नदीकाठी आहे.

हे मैदान पूर्वीच्या सेंत्रालन्यी मैदानाच्या ठिकाणी २०१८ मध्ये बांधले गेले. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळले गेले.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Stadium names for the 2018 FIFA World Cup Russia™ confirmed Archived 2017-11-11 at the Wayback Machine.. FIFA.
  2. ^ Volgograd Arena Archived 2017-10-15 at the Wayback Machine.. FIFA.