Jump to content

वोलाटा

वोलाटा हे इटलीमधील फुटबॉलचे नियम होते. १९२०-३० च्या दशकांमध्ये इटलीतील फाशीवादी सरकारने हे नियम लागू केले होते.