Jump to content

वॉल्डेन (कॉलोराडो)

वॉल्डेनमधील मुख्य रस्ता

वॉल्डेन हे अमेरिकेतील कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे.[] जॅक्सन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर असलेल्या वॉल्डेनची लोकसंख्या ६०८ होती.[]

वॉल्डेन रॉकी माउंटन्समधील नॉर्थ पार्क या मोठ्या खोऱ्यात वसलेले आहे.

या शहराला येथील एका पोस्टमास्तरांचे नाव देण्यात आलेले आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Population and Housing Unit Estimates". United States Census Bureau. May 24, 2020. May 27, 2020 रोजी पाहिले.
  3. ^ Dawson, John Frank (1954). Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 51.