वॉल्टर हुलियान मार्टिनेझ रामोस (२८ मार्च, इ.स. १९८२ - ) हा होन्डुरासकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
पेरी या टोपणनावाने ओळखला जाणारा मार्टिनेझ लिगा नॅसियोनाल दे ग्वातेमालामध्ये चेलाहु एमसीकडून आघाडीच्या फळीत खेळतो.