Jump to content

वॉल्टर रीड

वॉल्टर विल्यम रीड (२३ नोव्हेंबर, इ.स. १८५५:रैगेट, सरे, इंग्लंड - ६ जानेवारी, इ.स. १९०७:ॲडिस्कोम्ब पार्क, सरे, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. रीडने दोन कसोटी सामन्यांत इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व केले व त्या दोन्हींमध्ये विजय मिळवला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.