वॉल्टर अलेहांद्रो गर्गानो ग्वेव्हारा (२३ जुलै, १९८४ - ) हा उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.