वॉल्ट डिझ्नी कंपनी
कंपनीचा लोगो | |
वॉल्ट डिझनी स्टुडिओचे मुख्यालय: बर्बँक, कॅलिफोर्निया (२०१६) | |
प्रकार | सार्वजनिक |
---|---|
संक्षेप | डिस्ने किंवा डिझनी |
मागील |
(1923–1926)
(1926–1929)
|
स्थापना | १९२३ |
संस्थापक | वॉल्ट डिझनी |
मुख्यालय | अमेरिका: Team Disney Building, Walt Disney Studios, Burbank, California, U.S. |
उत्पादने |
|
पोटकंपनी | |
संकेतस्थळ | https://thewaltdisneycompany.com/ |
द वॉल्ट डिझ्नी कंपनी (इंग्रजी: The Walt Disney Company) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मनोरंजन आणि मीडिया समूह आहे. सामान्यतः ही कंपनी फक्त डिझनी (/ˈdɪzni/) नावाने ओळखली जाते. कंपनीचे मुख्यालय बर्बँक, कॅलिफोर्निया येथील वॉल्ट डिझ्नी स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे.
इतिहास
डिस्नेची स्थापना मूळतः १६ ऑक्टोबर १९२३ रोजी वॉल्ट आणि रॉय ओ. डिस्ने बंधूंनी "डिस्ने ब्रदर्स कार्टून स्टुडिओ" म्हणून केली होती; अधिकृतरीत्या आधी ते "द वॉल्ट डिस्ने स्टुडिओ" आणि "वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शन्स" या नावाने देखील कार्यरत होते. १९८६ मध्ये त्याचे नाव बदलून द वॉल्ट डिस्ने कंपनी केले. लाइव्ह-अॅक्शन चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी आणि थीम पार्कमध्ये विविधता आणण्याआधी कंपनीने अमेरिकन अॅनिमेशन उद्योगात एक नेता म्हणून स्वतःची स्थापना केली.