वॉली हार्डिंज
हॅरॉल्ड थॉमस विल्यम वॉली हार्डिंज (२५ फेब्रुवारी, १८८६:ग्रीनविच, केंट, इंग्लंड - ८ मे, १९६५:कँब्रिज, इंग्लंड) हा इंग्लंडकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |