वॉल स्ट्रीट (चित्रपट)
वॉल स्ट्रीट | |
---|---|
दिग्दर्शन | ऑलिव्हर स्टोन |
निर्मिती | एडवर्ड आर. प्रेसमन |
कथा | ऑलिव्हर स्टोन, स्टॅन्ली वाइझर |
प्रमुख कलाकार | मायकेल डग्लस, चार्ली शीन, मार्टिन शीन, डॅरिल हॅना |
देश | अमेरिका |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | १९८७ |
वॉल स्ट्रीट हा १९८७मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. यात न्यू यॉर्कमधील रोखे बाजारात उलाढाली आणि अफरातफरी करून संपत्ती मिळविणाऱ्या व्यापाऱ्यांचे चित्रण आहे.
हे सुद्धा पहा
- वॉल स्ट्रीट २
- वॉल स्ट्रीट