Jump to content

वॉरेन लीस

वॉरेन केनेथ लीस (मार्च १९, इ.स. १९५३:ड्युनेडिन, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९७६ व १९८३ दरम्यान २१ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

लीस यष्टिरक्षक होता.