Jump to content

वॉरेंटन (मिसूरी)


वॉरेंटन हे अमेरिकेची अमेरिकेच्या मिसुरी राज्यातील एक छोटे गाव आहे. गावाची वस्ती ५,२८१ (इ.स. २००२ची गणना) आहे.

गावात ९५.६४% गोरे, १.७२% कृष्णवर्णीय, ०.४२% मूळ अमेरिकन, ०.३८% एशियन व उरलेले ईतर वंशाचे लोक राहतात.

फेब्रुवारी १७, इ.स. १९५७ रोजी या गावातील वृद्धाश्रमास आग लागून ७२ व्यक्ति मृत्युमुखी पडल्या होत्या.