वैशाख पौर्णिमा
वैशाख पौर्णिमा ही वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.
वन्य जीव गणना
भारतीय वनविभागाच्या वतीने दरवर्षी वैशाख पौर्णिमा रात्री वन्य प्राण्यांची गणना केली जाते.[१]
या तिथीला साजरे करण्यात येणारे सण व उत्सव
संदर्भ
- ^ author/lokmat-news-network (2021-05-24). "यंदाही वैशाख पौर्णिमेला वन्यप्राणी गणना नाही". Lokmat. 2023-05-04 रोजी पाहिले.