वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग (महाराष्ट्र शासन)
वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग (महाराष्ट्र शासन) हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे.
अंतर्गत विभाग
- अन्न व औषधी प्रशासन
- आयुष संचालनालय
- हाफकीन बायो-फार्मास्युटीकल महामंडळ मर्या.
- हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था
- वैद्यकीय शिक्षण संचालनालय
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
- महाराष्ट्र वैद्यकीय परिषद
हे सुद्धा पहा
- महाराष्ट्र सरकार
- महाराष्ट्र शासनाचे विभाग