वैतरणा धरण
वैतरणा धरण | |
अधिकृत नाव | वरचे वैतरणा धरण |
---|---|
धरणाचा उद्देश | पाणीपुरवठा (मुंबईकरिता), जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह | वैतरणा व अलवंडी नदी |
स्थान | गाव: धारगाव, तालुका: इगतपुरी, जिल्हा: नाशिक |
सरासरी वार्षिक पाऊस | २५४० मिमी |
उद्घाटन दिनांक | १९६४-१९७६ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | २६७.१० दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम (दोन धरणे)
उंची : ४६.०२ मी (सर्वोच्च)
लांबी : ६७१५.७२ मी
दरवाजे
प्रकार : S - आकार
लांबी : ७५.५९ मी.
सर्वोच्च विसर्ग : १३७८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ५, ( १२.१९ X ४.२६ मी)
पाणीसाठा
क्षेत्रफळ : ३७.१३ वर्ग कि.मी.
क्षमता : ३३१.३१ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : १५१८ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ३७१३ हेक्टर
ओलिताखालील गावे : ३ गावे व ८ पाडे
कालवा
डावा कालवा
लांबी : ३.५४ कि.मी.
क्षमता : ९.९१ घनमीटर / सेकंद
उजवा कालवा
लांबी : ३.७५ कि.मी.
क्षमता : १६.९९ घनमीटर / सेकंद
वीज उत्पादन
स्टेज १
जलप्रपाताची उंची : २८८.०३ मी
जास्तीतजास्त विसर्ग : २६.९० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : ६० मेगा वॅट
विद्युत जनित्र : १
स्टेज २
जलप्रपाताची उंची : १७.५० मी
जास्तीतजास्त विसर्ग : १० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : १.५० मेगा वॅट
विद्युत जनित्र : १