Jump to content

वैगई नदी

वैगई नदी (तमिळ: வைகை) तमिळनाडूतील एक प्रमुख नदी आहे.

तमिळनाडू आणि केरळ राज्यांच्या सीमेवर वरुसनाडू टेकड्यांमध्ये उगम पावून ही नदी आधी ईशान्येस व नंतर आग्नेयेस वाहत पाल्कच्या सामुद्रधुनीत समुद्राला मिळते.

मदुरै शहर या नदीवर वसलेले आहे.