Jump to content

वेस्ली बारेसी

वेस्ली बारेसी
नेदरलँड्स
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाववेस्ली बारेसी
जन्म३ मे, १९८४ (1984-05-03) (वय: ४०)
जोहान्सबर्ग,दक्षिण आफ्रिका
विशेषताफलंदाज, यष्टीरक्षक
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने ऑफ स्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
२००४–सद्य Flag of the Netherlands नेदरलँड्स
२००३ ईस्टर्न
कारकिर्दी माहिती
ए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने १२ २२
धावा २८१ ३१७ ४५२
फलंदाजीची सरासरी २८.१० १७.६१ २३.७८
शतके/अर्धशतके ०/२ ०/२ ०/२
सर्वोच्च धावसंख्या ६४* ८१ ६४*
चेंडू १८ १२ १८
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी
झेल/यष्टीचीत २/१ १३/१; १०/१

३ मार्च, इ.स. २०११
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

वेस्ले बारेसी (३ मे, १९८४ - हयात) हा नेदरलँड्स पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करतो. तो यष्टिरक्षक आहे

  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड विरुद्ध १ जुलै २०१० रोजी ॲमस्टलवीन येथे.


Flag of the Netherlands नेदरलँड्सच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.