Jump to content

वेस्ट इंडीजच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी

वेस्ट इंडीज एकदिवसीय क्रिकेट खेळाडू
क्र नाव कारकीर्द सा
कीथ बॉइस१९७३-१९७५
मॉरिस फॉस्टर१९७३
रॉय फ्रेडरिक्स१९७३-१९७७१२
लान्स गिब्स१९७३-१९७५
वॅनबर्न होल्डर१९७३-१९७८१२
बर्नाड ज्युलियन१९७३-१९७७१२
अल्विन कालिचरण१९७३-१९८१३१
रोहन कन्हाई१९७३-१९७५
क्लाइव्ह लॉईड१९७३-१९८५८७
१०डेरेक मरे१९७३-१९८०२६
११गारफील्ड सोबर्स१९७३
१२रॉन हेडली१९७३
१३डेव्हिड मरे१९७३-१९८११०
१४व्हिव्ह रिचर्ड्स१९७५-१९९११८७
१५अँडी रॉबर्ट्स१९७५-१९८३५६
१६गॉर्डन ग्रीनिज१९७५-१९९११२८
१७लॉरेंस रोव१९७५-१९८०११
१८मायकल होल्डिंग१९७६-१९८७१०२
१९कोलिस किंग१९७६-१९८०१८
२०कोलिन क्रॉफ्ट१९७७-१९८११९
२१जोएल गार्नर१९७७-१९८७९८
२२रिचर्ड ऑस्टिन१९७८
२३फौद बच्चूस१९७८-१९८३२९
२४वेन डॅनियल१९७८-१९८४१८
२५डेसमंड हेन्स१९७८-१९९४२३८
२६अर्व्हाइन शिलिंगफोर्ड१९७८
२७सिलव्हेस्टर क्लार्क१९७८-१९८२१०
२८लॅरी गोम्स१९७८-१९८७२३
२९अल्विन ग्रीनिज१९७८
३०डेरिक पॅरी१९७८-१९८०
३१नॉरबर्ट फिलिप१९७८
३२शिव शिवनारायण१९७८
३३माल्कम मार्शल१९८०-१९९२१३६
३४मिल्टन पायदाना१९८०-१९८३
३५एव्हर्टन मॅटीस१९८१
३६जेफ डुजॉन१९८१-१९९११६९
३७ऑगस्टिन लोगी१९८१-१९९३१५८
३८विन्स्टन डेव्हिस१९८३-१९८८३५
३९एल्डिन बॅप्टिस्ट१९८३-१९९०४३
४०रॉजर हार्पर१९८३-१९९६१०५
४१रिची रिचर्डसन१९८३-१९९६२२४
४२रिचर्ड गॅब्रियेल१९८४११
४३मिल्टन स्मॉल१९८४
४४थेल्स्टन पेन१९८४-१९८७
४५कर्टनी वॉल्श१९८५-२०००२०५
४६टोनी ग्रे१९८५-१९९१२५
४७पॅट्रीक पॅटरसन१९८६-१९९३५९
४८कारलीस्ली बेस्ट१९८६-१९९२२४
४९विन्स्टन बेंजामिन१९८६-१९९५८५
५०कार्ल हूपर१९८७-२००३२२७
५१फिल सिमन्स१९८७-१९९९१४३
५२डेव्हिड विल्यम्स१९८८-१९९७३६
५३कर्टली ॲम्ब्रोज१९८८-२०००१७६
५४इयान बिशप१९८८-१९९७८४
५५कीथ आर्थरटन१९८८-१९९९१०५
५६रॉबर्ट हेन्स१९८९-१९९१
५७एझ्रा मोझली१९९०-१९९१
५८क्लेटन लँबर्ट१९९०-१९९८११
५९ब्रायन लारा१९९०-२००७२९५
६०अँडरसन क्लिओफास कमिन्स१९९१-१९९५६३
६१फिलो वॅलेस१९९१-२०००३३
६२केनी बेंजामिन१९९२-१९९६२६
६३जुनियर मरे१९९२-१९९९५५
६४जिमी ॲडम्स१९९२-२००११२७
६५रोलँड होल्डर१९९३-१९९७३७

माहिती:

  • क्लेटन लँबर्ट हा अमेरिकेसाठीपण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला. इथे फक्त त्यांचे वेस्ट इंडीज साठी खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे आकडे दिले आहेत.
  • ब्रायन लारा हा आंतरराष्ट्रीय XI साठीपण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला. इथे फक्त त्यांचे वेस्ट इंडीज साठी खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे आकडे दिले आहेत.
  • अँडरसन क्लिओफास कमिन्स हा कॅनडा साठीपण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला. इथे फक्त त्यांचे वेस्ट इंडीज साठी खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे आकडे दिले आहेत.