वेस्ट इंडीज वि. विश्व XI इंग्लंडमध्ये, २०१८
वेस्ट इंडीज वि. विश्व XI इंग्लंडमध्ये, २०१८ | |||||
वेस्ट इंडीज | आयसीसी विश्व XI | ||||
तारीख | ३१ मे २०१८ | ||||
संघनायक | कार्लोस ब्रेथवेट | शहीद आफ्रिदी | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | इव्हिन लुईस (५८) | थिसारा परेरा (६१) | |||
सर्वाधिक बळी | केस्रिक विल्यम्स (३) | रशीद खान (२) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ ३१ मे २०१८ रोजी आयसीसी विश्व XI संघाविरूद्ध इंग्लंडमध्ये एक टी२० सामना खेळला. या सामन्यातून मिळालेल्या निधीने ईर्मा वादळ आणि मारिया वादळमुळे वेस्ट इंडीज मधील नादुरुस्त झालेल्या क्रिकेट मैदानांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाने या सामन्याला आंतरराष्ट्रीय टी२०चा दर्जा दिला. इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानवर हा सामना झाला. वेस्ट इंडीजने हा सामना ७२ धावांनी जिंकला
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
एकमेव ट्वेंटी२०
वेस्ट इंडीज १९९/४ (२० षटके) | वि | विश्व XI १२७ (१६.४ षटके) |
इव्हिन लुईस ५८ (२६) रशीद खान २/४८ (४ षटके) | थिसारा परेरा ६१ (३७) केस्रिक विल्यम्स ३/४१ (३.४ षटके) |
- नाणेफेक : विश्व XI, गोलंदाजी.
- शहीद आफ्रिदीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.
- संदीप लामिछाने (विश्व XI) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.