Jump to content

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२३-२४

वेस्ट इंडीझ महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२३-२४
ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडीझ
तारीख१ – १५ ऑक्टोबर २०२३
संघनायकअलिसा हिली हेली मॅथ्यूज[n १]
एकदिवसीय मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाअलिसा हिली (७०) आलिया ॲलेने (६७)
सर्वाधिक बळीॲनाबेल सदरलँड (६)
किम गर्थ (६)
करिष्मा रामहॅराक (१)
शमिलिया कोनेल (१)
आलिया ॲलेने (१)
चेरी-ॲन फ्रेझर (१)
मालिकावीरकिम गर्थ (ऑस्ट्रेलिया)
२०-२० मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाताहलिया मॅकग्रा (१२९) हेली मॅथ्यूज (३१०)
सर्वाधिक बळीडार्सी ब्राउन (४)
ॲशली गार्डनर (४)
हेली मॅथ्यूज (५)
शमिलिया कोनेल (५)
मालिकावीरहेली मॅथ्यूज (वेस्ट इंडीझ)

वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[] क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) १४ मे २०२३ रोजी त्यांचे उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले, ज्यामध्ये या दौऱ्याच्या तारखांचा समावेश होता.[][] वनडे मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.[]

खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
वनडे[]टी२०आ[]वनडे आणि टी२०आ[]

सराव सामना

२८ सप्टेंबर २०२३
१४:००
धावफलक
न्यू साउथ वेल्स
९/१०५ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६/१०६ (१७.५ षटके)
वेस्ट इंडीझ ४ गडी राखून विजयी
सिडनी ऑलिम्पिक पार्क, सिडनी
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया) आणि एलोइस शेरिडान (ऑस्ट्रेलिया)
  • वेस्ट इंडीझने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

टी२०आ मालिका

पहिला टी२०आ

१ ऑक्टोबर २०२३
१२:२०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३/१४७ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२/१४९ (१३.२ षटके)
हेली मॅथ्यूज ९९* (७४)
ॲशली गार्डनर १/२६ (४ षटके)
ताहलिया मॅकग्रा ६०* (३२)
हेली मॅथ्यूज १/१७ (२ षटके)
ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला
उत्तर सिडनी ओव्हल, सिडनी
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑस्ट्रेलिया) आणि क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडीझ)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा टी२०आ

२ ऑक्टोबर २०२३
१९:०५ (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
६/२१२ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३/२१३ (१९.५ षटके)
एलिस पेरी ७० (४६)
हेली मॅथ्यूज ३/३६ (४ षटके)
हेली मॅथ्यूज १३२ (६४)
मेगन शुट २/३० (४ षटके)
वेस्ट इंडीझने ७ गडी राखून विजय मिळवला
उत्तर सिडनी ओव्हल, सिडनी
पंच: एलोइस शेरिडान (ऑस्ट्रेलिया) आणि बेन ट्रेलोअर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडीझ)
  • वेस्ट इंडीझने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • महिलांच्या टी२०आ मधील हा सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग होता.[]
  • फोबी लिचफिल्डने १८ चेंडूत अर्धशतक केले, जे महिलांच्या टी२०आ मध्ये सर्वात वेगवान आहे.[]

तिसरा टी२०आ

५ ऑक्टोबर २०२३
१८:०५ (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
९/१९० (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४३ (१९.५ षटके)
ताहलिया मॅकग्रा ६५ (३४)
शमिलिया कोनेल ३/२५ (३ षटके)
हेली मॅथ्यूज ७९ (४०)
डार्सी ब्राउन ३/२० (४ षटके)
ऑस्ट्रेलियाने ४७ धावांनी विजय मिळवला
ॲलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया) आणि एलोइस शेरिडान (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडीझ)
  • वेस्ट इंडीझने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

एकदिवसीय मालिका

पहिला एकदिवसीय

८ ऑक्टोबर २०२३
९:३५
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
८३ (२७.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२/८७ (१४.५ षटके)
आलिया ॲलेने ३५ (३९)
किम गर्थ ३/८ (५.३ षटके)
अलिसा हिली ३८ (३६)
करिष्मा रामहॅराक १/१३ (३ षटके)
ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला
ॲलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑस्ट्रेलिया) आणि बेन ट्रेलोअर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: अलिसा हिली (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा एकदिवसीय

१२ ऑक्टोबर २०२३
१०:०५
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
८/१०७ (२५.३ षटके)
वि
निकाल नाही
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑस्ट्रेलिया) आणि क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा एकदिवसीय

१४ ऑक्टोबर २०२३
१०:०५
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१०३ (३१.४ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२/१०६ (१५.३ षटके)
अलिसा हिली ३२ (२७)
शमिलिया कोनेल १/१५ (२ षटके)
ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
पंच: एलोइस शेरिडान (ऑस्ट्रेलिया) आणि बेन ट्रेलोअर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: किम गर्थ (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

नोंदी

  1. ^ शेमेन कॅम्पबेलने पहिल्या महिला वनडेत वेस्ट इंडीझचे नेतृत्व केले.

संदर्भ

  1. ^ "Australia men set to host Pakistan and West Indies in packed home summer". ESPNcricinfo. 14 May 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Blockbuster schedule announced as Australia host Pakistan in new WTC cycle". International Cricket Council. 14 May 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Schedule revealed for 2023-24 Aussie summer of cricket". Cricket Australia. 14 May 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "West Indies Women's Squad announced for Tour to Australia". Cricket West Indies. 11 September 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Lanning ruled out of West Indies series but Healy and Perry return". ESPNcricinfo. 7 September 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "No return for Lanning as Aussies name WI squads". Cricket Australia. 8 September 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "West Indies women mix experience with youth for upcoming Australia tour". ESPNcricinfo. 12 September 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Hayley Matthews helps West Indies complete record run chase over Australia". BBC Sport. 2 October 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "Women's Twenty20 Internationals–Fastest fifties". Cricinfo. 3 October 2023 रोजी पाहिले.

बाह्य दुवे