वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००२-०३
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा २००२-०३ | |||||
भारत | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ४ ऑक्टोबर – २४ नोव्हेंबर २००२ | ||||
संघनायक | सौरव गांगुली | कार्ल हूपर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सचिन तेंडुलकर (३०६) | शिवनारायण चंद्रपॉल (२६०) | |||
सर्वाधिक बळी | हरभजन सिंग (२०) | मर्व्हिन डिलन (११) | |||
मालिकावीर | हरभजन सिंग (भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ७-सामन्यांची मालिका ४–३ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (३१२) | क्रिस गेल (४५५) | |||
सर्वाधिक बळी | विरेंद्र सेहवाग (८) | व्हॅस्बर्ट ड्रेक्स (१०) | |||
मालिकावीर | क्रिस गेल (वे) |
वेस्ट इंडीज संघ भारतात २००२ साली ३-कसोटी सामने आणि त्यानंतर ७-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता.[१]
भारतीय संघाने २४ वर्षांनंतर वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिका मालिका २-० अशी जिंकली.[२] तर एकदिवसीय मालिकेतील ३-३ अशा बरोबरीनंतर वेस्ट इंडीजने ७व्या सामन्यासह मालिका ४-३ अशी जिकली[३]
संघ
भारत[४] | वेस्ट इंडीज[५] | ||
---|---|---|---|
कसोटी | एकदिवसीय | कसोटी | एकदिवसीय |
|
|
|
|
दौरा सामने
तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. वेस्ट इंडीयन्स
तीन दिवसीयः रेल्वे वि. वेस्ट इंडीयन्स
२४–२६ ऑक्टोबर धावफलक |
वेस्ट इंडीयन्स | वि | रेल्वे |
४०२ (११०.२ षटके) येरे गौड १०७ (२१३) कॅमेरोन कफी ४/८४ (२७ षटके) | ||
३५/० (७ षटके) वॉवेल हिंड्स २२ (२४) जय प्रकाश यादव ०/५ (२ षटके) |
- नाणेफेक: वेस्ट इंडीयन्स, फलंदाजी.
कसोटी सामने
१ली कसोटी
२री कसोटी
१७–२० ऑक्टोबर धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | भारत |
२२९ (७९.४ षटके) रामनरेश सारवान ७८ (२१४) हरभजन सिंग ४/७९ (३० षटके) |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- २ऱ्या दिवशी पाऊस आणि अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे फक्त ६२ षटके खेळवण्यात आली.[२]
- कसोटी पदार्पण: गॅरेथ ब्रीस आणि जेर्मेन लॉसन (वे).
३री कसोटी
३० ऑक्टोबर - ३ नोव्हेंबर धावफलक |
भारत | वि | वेस्ट इंडीज |
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
०६ नोव्हेंबर धावफलक |
भारत २८३/६ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २८५/६ (५० षटके) |
वॉवेल हिंड्स ९३ (१०७) आशिष नेहरा २/५० (९ षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: जय प्रकाश यादव (भा).
- वेस्ट इंडीजला विजयासाठी १३ धावा बाकी असताना प्रेक्षकांमधून बाटल्या फेकल्या गेल्यामुळे सामना १० मिनीटे थांबवण्यात आला.[७]
- अनिल कुंबळेचे एकदिवसीय क्रिकेट मध्ये ३०० बळी पूर्ण.[७]
२रा एकदिवसीय सामना
०९ नोव्हेंबर धावफलक |
भारत २७९/९ (४७ षटके) | वि | वेस्ट इंडीज २८०/३ (४६.२ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- मैदानावरील दंवामुळे सामना उशीरा सुरू करण्यात आला.[८]
- भारताच्या डावा दरम्यान १६.१ षटकांनंतर प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे सामना काही वेळ थांबवला गेला, त्यानंतर प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात आला.[८]
- सौरव गांगुलीच्या ८,००० एकदिवसीय धावा पूर्ण.[८]
३रा एकदिवसीय सामना
१२ नोव्हेंबर धावफलक |
वेस्ट इंडीज ३००/५ (५० षटके) | वि | भारत २००/१ (२७.१ षटके) |
रामनरेश सारवान ८४ (८८) हरभजन सिंग २/५९ (१० षटके) | विरेंद्र सेहवाग ११४* (८२) व्हॅस्बर्ट ड्रेक्स १/३६ (६ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- कार्ल हूपरच्या गैरहजेरीत रिडली जेकब्सने वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केले.
- भारताच्या डावा दरम्यान २७.१ षटकांनंतर ज्यावेळी भारताची धावसंख्या २००/१ होती, प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे सामना थांबवला गेला आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला ८१ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
४था एकदिवसीय सामना
१५ नोव्हेंबर (दि/रा) धावफलक |
वेस्ट इंडीज ३२४/४ (५० षटके) | वि | भारत ३२५/५ (४७.४ षटके) |
क्रिस गेल १४० (१२७) हरभजन सिंग १/३० (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- भारताचा ३२४ धावांचा पाठलाग हा एकदिवसीय इतिहासातील तिसरा सर्वाधिक धावांचा पाठलाग होता.[९]
५वा एकदिवसीय सामना
१८ नोव्हेंबर धावफलक |
भारत २९०/८ (४८ षटके) | वि | वेस्ट इंडीज २९१/५ (४६.५ षटके) |
क्रिस गेल १०१ (१०७) हरभजन सिंग २/५३ (१० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- ओल्या मैदानामुळे सामना उशीरा सुरू करण्यात आला आणि प्रत्येकी ४८ षटकांचा खेळवण्यात आला.
- एकदिवसीय पदार्पण: लक्ष्मीपती बालाजी (भा).
६वा एकदिवसीय सामना
२१ नोव्हेंबर धावफलक |
वेस्ट इंडीज २०१ (४६.३ षटके) | वि | भारत २०२/७ (४६.२ षटके) |
शिवनारायण चंद्रपॉल ५८ (६४) अजित आगरकर ३/२४ (९ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- सौरव गांगुलीच्या गैरहजेरीत राहुल द्रविडने संघाचे नेतृत्व केले.
७वा एकदिवसीय सामना
२४ नोव्हेंबर धावफलक |
वेस्ट इंडीज ३१५/६ (५० षटके) | वि | भारत १८० (३६.५ षटके) |
मार्लोन सॅम्यूएल्स १०८* (७५) विरेंद्र सेहवाग ३/५९ (७ षटके) | युवराज सिंग ६८ (६९) जेर्मेन लॉसन ४/५७ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- सौरव गांगुलीच्या गैरहजेरीत राहुल द्रविडने संघाचे नेतृत्व केले.
- मार्लोन सॅम्यूएल्सचे पहिले एकदिवसीय शतक[१०]
संदर्भ आणि नोंदी
- ^ दौरा वेळापत्रक
- ^ a b सामना अहवाल: दुसरी कसोटी - भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहीले. (इंग्रजी मजकूर)
- ^ निकाल सारांश
- ^ भारतीय संघ
- ^ वेस्ट इंडीज संघ
- ^ a b c सामना अहवाल: ३री कसोटी - भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहीले. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b सामना अहवाल: १ला एकदिवसीय सामना – भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b c सामना अहवाल: २रा एकदिवसीय सामना – भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहीले. (इंग्रजी मजकूर)
- ^ सामना अहवाल: ४था एकदिवसीय सामना – भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- ^ सामना अहवाल: ७वा एकदिवसीय सामना – भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
बाह्यदुवे
वेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचे भारत दौरे |
---|
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |