Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५८-५९

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा १९५८-५९
भारत
वेस्ट इंडीज
तारीख२८ नोव्हेंबर १९५८ – ११ फेब्रुवारी १९५९
संघनायकपॉली उम्रीगर (१ली कसोटी)
गुलाम अहमद (२री,३री कसोटी)
विनू मांकड (४थी कसोटी)
हेमु अधिकारी (५वी कसोटी)
जेरी अलेक्झांडर
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९५८-फेब्रुवारी १९५९ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. वेस्ट इंडीजचे कसोटी मालिका ३-० अशी जिंकली.

सराव सामने

तीन-दिवसीय सामना:सर्व्हिसेस XI वि वेस्ट इंडीज

५-७ नोव्हेंबर १९५८
धावफलक
सर्व्हिसेस XI
वि
१७० (६९.२ षटके)
अपूर्व सेनगुप्ता ३५
रॉय गिलक्रिस्ट ३/२३ (१५ षटके)
३०८/९घो (८० षटके)
बसिल बुचर ९५*
सुरेंद्रनाथ ३/८३ (२८ षटके)
२०७/४घो (७५ षटके)
अपूर्व सेनगुप्ता १००*
जॅसवीक टेलर २/२७ (११ षटके)
४२/० (९ षटके)
कॉन्राड हंट २०*
सामना अनिर्णित.
महाराष्ट्र क्लब मैदान, पुणे
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:बडोदा वि वेस्ट इंडीज

१०-१२ नोव्हेंबर १९५८
धावफलक
वि
बडोदा
२३९ (८५.३ षटके)
जॉन हॉल्ट ९२
चंदू बोर्डे ४/६८ (३० षटके)
१३३ (४१.४ षटके)
एम.जे. लिमये ३७
रॉय गिलक्रिस्ट ४/३१ (१०.४ षटके)
२२३/१घो (५८ षटके)
गारफील्ड सोबर्स १०८*
ज्योतिवर्दन वीन १/७५ (१९ षटके)
१४४ (४४.१ षटके)
जयसिंगराव घोरपडे ५७
वेस्ली हॉल ५/४१ (१३.१ षटके)
वेस्ट इंडीज १८५ धावांनी विजयी.
आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान, बडोदा
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीज

१४-१६ नोव्हेंबर १९५८
धावफलक
वि
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
३१६/६घो (९२ षटके)
रोहन कन्हाई ८३
जसू पटेल २/४९ (१५ षटके)
१२४ (६४.१ षटके)
मनोहर हर्डीकर ६४
वेस्ली हॉल ३/२७ (१७ षटके)
२२७/९ (९९.३ षटके)(फॉ/ऑ)
नरी काँट्रॅक्टर ११०
कॉली स्मिथ ५/६३ (१९.३ षटके)
सामना अनिर्णित.
सरदार वल्लभभाई पटेल मैदान, अहमदाबाद
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:महाराष्ट्र XI वि वेस्ट इंडीज

१९-२१ नोव्हेंबर १९५८
धावफलक
वि
३१२/६घो (१०३ षटके)
बसिल बुचर ७६
सदाशिव पाटील २/१०१ (२८ षटके)
१८३ (५३.३ षटके)
बाबा सिधये ४८
रॉय गिलक्रिस्ट ४/४८ (१२ षटके)
१९३/२घो (४४ षटके)
रोहन कन्हाई ६८*
बापू नाडकर्णी २/४५ (९ षटके)
१९९/६ (६७ षटके)
बापू नाडकर्णी ९५
रॉय गिलक्रिस्ट ३/३४ (१४ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:क्रिकेट क्लब ऑफ इंडिया वि वेस्ट इंडीज

२३-२५ नोव्हेंबर १९५८
धावफलक
वि
१९६ (६७.५ षटके)
जॉन हॉल्ट १०३*
रमाकांत देसाई ५/६० (१७.५ षटके)
१६६ (७५.५ षटके)
अरविंद आपटे ५४
गारफील्ड सोबर्स ५/३१ (१५.५ षटके)
२३४/८घो (६६.४ षटके)
गारफील्ड सोबर्स ९३
रमाकांत देसाई ३/६८ (१९ षटके)
१७५/६ (६० षटके)
माधव आपटे ७०
वेस्ली हॉल २/१४ (८ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि वेस्ट इंडीज

६-८ डिसेंबर १९५८
धावफलक
वि
३४९ (१३३.५ षटके)
हेंड्रीक्स ७३
दत्ता गायकवाड ४/९१ (४७ षटके)
२६५ (९४ षटके)
विनू मांकड ८८
जॅसवीक टेलर ५/७५ (२७ षटके)
१३४/१ (३९ षटके)
रॉबिन बायनो ६४*
चंद्रशेखर जोशी १/२१ (७ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठे वि वेस्ट इंडीज

२०-२२ डिसेंबर १९५८
धावफलक
वि
संयुक्त विद्यापीठे
३६८/४घो (६६ षटके)
गारफील्ड सोबर्स १६१*
दीपक गुप्ता ३/१२५ (२८ षटके)
४९ (१७.१ षटके)
कल्याण मित्तर १७
रॉय गिलक्रिस्ट ६/१६ (८.१ षटके)
१६७ (४७.४ षटके)(फॉ/ऑ)
रमाकांत देसाई २९
विली रॉड्रिगेस ७/९० (१८ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि १५२ धावांनी विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:बिहार राज्यपाल XI वि वेस्ट इंडीज

२६-२८ डिसेंबर १९५८
धावफलक
वि
बिहार राज्यपाल XI
२७६ (७४ षटके)
रॉबिन बायनो ७६
निरोद चौधरी ३/८० (२५ षटके)
१९० (५३ षटके)
राजेश सान्याल ४२
जॅसवीक टेलर ५/३६ (१५ षटके)
२५५/२घो (४० षटके)
कॉली स्मिथ १४०*
एस. दास २/६७ (१५ षटके)
१८१ (५० षटके)
होशांग अम्रोलीवाला ५२
रॉय गिलक्रिस्ट ४/५५ (१६ षटके)
वेस्ट इंडीज १६० धावांनी विजयी.
कीनान स्टेडियम, जमशेदपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि वेस्ट इंडीज

९-११ जानेवारी १९५९
धावफलक
वि
१०६ (४३.३ षटके)
एस. दास २६
वेस्ली हॉल ७/५४ (१३.३ षटके)
१६२ (४१.५ षटके)
गारफील्ड सोबर्स ५४
दुर्गाशंकर मुखर्जी ५/५५ (१६ षटके)
३९ (१७.३ षटके)
एस. दास १३
एरिक ॲटकिन्सन ६/१० (८.३ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि १७ धावांनी विजयी.
नेहरू स्टेडियम, गुवाहाटी
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज

१६-१८ जानेवारी १९५९
धावफलक
वि
३७३/७घो (९२ षटके)
वेस्ली हॉल १०५
वामन कुमार ३/१२२ (३७ षटके)
१३६ (४४.५ षटके)
ए जी मिल्खासिंग ४३*
एरिक ॲटकिन्सन ५/३८ (२० षटके)
१७८/३घो (३५ षटके)
जेरी अलेक्झांडर ७२*
एल.टी. सुब्बू २/३५ (६ षटके)
१३७ (३३.५ षटके)
ए.एस. कृष्णास्वामी ५७
रॉय गिलक्रिस्ट ६/५२ (१७ षटके)
वेस्ट इंडीज २७८ धावांनी विजयी.
म्हैसूर क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, बंगळूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:हैदराबाद XI वि वेस्ट इंडीज

१६-१८ जानेवारी १९५९
धावफलक
वि
२३२ (८८.१ षटके)
हबीब अहमद ५०
सॉनी रामाधीन ४/४५ (२४ षटके)
३१५ (७२ षटके)
कॉन्राड हंट ८०
जयराम ४/१०१ (३० षटके)
१३७ (४९ षटके)
एम.एल. जयसिंहा ५२
विली रॉड्रिगेस ३/२४ (७ षटके)
५७/० (९.३ षटके)
कॉन्राड हंट ४१*
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
फतेह मैदान, हैदराबाद
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीज

१३-१५ फेब्रुवारी १९५९
धावफलक
वि
७६ (२२ षटके)
विली रॉड्रिगेस १५
दत्तू फडकर ५/२९ (११ षटके)
५९ (२४ षटके)
भूपिंदर सिंग २५
लान्स गिब्स ५/२२ (११ षटके)
२२८ (६४ षटके)
रोहन कन्हाई ७९
दत्तू फडकर ४/५३ (१९ षटके)
१७२ (६६.२ षटके)
स्वरणजित सिंग ६०
लान्स गिब्स ५/३९ (२९.२ षटके)
वेस्ट इंडीज ७३ धावांनी विजयी.
गांधी मैदान, अमृतसर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२८ नोव्हेंबर - ३ डिसेंबर १९५८
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
भारतचा ध्वज भारत
२२७ (१०१.१ षटके)
रोहन कन्हाई ६६
सुभाष गुप्ते ४/८६ (३३ षटके)
१५२ (६८.२ षटके)
पॉली उम्रीगर ५५
रॉय गिलक्रिस्ट ४/३९ (२३.२ षटके)
३२३/४घो (११२ षटके)
गारफील्ड सोबर्स १४२*
गुलाम गार्ड २/६९ (१७ षटके)
२८९/५ (१३२ षटके)
पंकज रॉय ९०
रॉय गिलक्रिस्ट २/७५ (४१ षटके)

२री कसोटी

१२-१७ डिसेंबर १९५८
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
भारतचा ध्वज भारत
२२२ (८५.३ षटके)
जेरी अलेक्झांडर ७०
सुभाष गुप्ते ९/१०२ (३४.३ षटके)
२२२ (१०१.४ षटके)
पॉली उम्रीगर ५७
वेस्ली हॉल ६/५० (२८.४ षटके)
४४३/७घो (१२७ षटके)
गारफील्ड सोबर्स १९८
जी.एस. रामचंद २/११४ (४० षटके)
२४० (१०१.१ षटके)
नरी काँट्रॅक्टर ५०
वेस्ली हॉल ५/७६ (३२ षटके)
वेस्ट इंडीज २०३ धावांनी विजयी.
ग्रीन पार्क, कानपूर

३री कसोटी

३१ डिसेंबर १९५८ - ४ जानेवारी १९५९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
भारतचा ध्वज भारत
६१४/५घो (१६२.१ षटके)
रोहन कन्हाई २५६
सुरेंद्रनाथ २/१६८ (४६ षटके)
१२४ (६२.५ षटके)
पॉली उम्रीगर ४४*
रॉय गिलक्रिस्ट ३/१८ (२३ षटके)
१५४ (४९ षटके)(फॉ/ऑ)
विजय मांजरेकर ५८*
रॉय गिलक्रिस्ट ६/५५ (२१ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ३३६ धावांनी विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता

४री कसोटी

२१-२६ जानेवारी १९५९
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
भारतचा ध्वज भारत
५०० (१८१ षटके)
बसिल बुचर १४२
विनू मांकड ४/९५ (३८ षटके)
२२२ (७८.१ षटके)
ए.जी. क्रिपालसिंघ ५३
गारफील्ड सोबर्स ४/२६ (१८.१ षटके)
१६८/५घो (७६ षटके)
जॉन हॉल्ट ८१*
सुभाष गुप्ते ४/७८ (३० षटके)
१५१ (७० षटके)
चंदू बोर्डे ५६
रॉय गिलक्रिस्ट ३/३६ (१७ षटके)
वेस्ट इंडीज २९५ धावांनी विजयी.
महानगरपालिका मैदान, मद्रास

५वी कसोटी

६-११ फेब्रुवारी १९५९
धावफलक
भारत Flag of भारत
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
४१५ (१४१.३ षटके)
चंदू बोर्डे १०९
वेस्ली हॉल ४/६६ (२६ षटके)
६४४/८घो (२१४ षटके)
जॉन हॉल्ट १२३
रमाकांत देसाई ४/१६९ (४९ षटके)
२७५ (१११.२ षटके)
चंदू बोर्डे ९६
कॉली स्मिथ ५/९० (४२ षटके)
सामना अनिर्णित.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली


वेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२