Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२०-२१

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२०-२१
बांगलादेश
वेस्ट इंडीज
तारीख२० जानेवारी – १५ फेब्रुवारी २०२१
संघनायकमोमिनुल हक (कसोटी)
तमिम इक्बाल (ए.दि.)
क्रेग ब्रेथवेट (कसोटी)
जेसन मोहम्मद (ए.दि.)
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावालिटन दास (२००) काईल मेयर्स (२६१)
सर्वाधिक बळीरखीम कॉर्नवॉल (१४) तैजुल इस्लाम (१२)
मालिकावीरन्क्रुमा बॉनर (वेस्ट इंडीज)
एकदिवसीय मालिका
निकालबांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावातमिम इक्बाल (१५८) रोव्हमन पॉवेल (११६)
सर्वाधिक बळीमेहेदी हसन (७) अकिल होसीन (४)
मालिकावीरशकिब अल हसन (बांगलादेश)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२१ दरम्यान २ कसोटी सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. कसोटी मालिका ही २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली तर वनडे मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगअंतर्गत खेळवली गेली.

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने कसोटी मालिकेसाठी क्रेग ब्रेथवेटकडे कर्णधारपद दिले तर जेसन मोहम्मदला एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जवाबदारी सोपवली गेली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका बांगलादेशने ३-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजने पहिल्या कसोटीत विक्रमी ३९५ धावांचा यशस्वी पाठलाग करत पहिली कसोटी ३ गडी राखत जिंकली. चौथ्या डावात आणि पदार्पणातच द्विशतक झळकवणारा काईल मेयर्स हा वेस्ट इंडीजचा दुसरा खेळाडू ठरला. दुसरी कसोटीत १७ धावांनी विजय मिळवत कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-० अशी जिंकली.

सराव सामने

तीन-दिवसीय सामना:बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI वि वेस्ट इंडीज

२९-३१ जानेवारी २०२१
धावफलक
वि
बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI
२५७ (७९.१ षटके)
क्रेग ब्रेथवेट ८५ (१८७)
रिशाद होसेन ५/७५ (२३.१ षटके)
१६० (४७.४ षटके)
मोहम्मद नयीम ४५ (४८)
रखीम कॉर्नवॉल ५/४७ (१६.४ षटके)
२९१ (८९.२ षटके)
न्क्रुमा बॉनर ८० (१३८)
मुकिदुल इस्लाम ४/५९ (१७.२ षटके)
६३/२ (२९ षटके)
यासिर अली ३३* (५६)
रेमन रीफर २/७ (४ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.


२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

विश्वचषक सुपर लीग
२० जानेवारी २०२१
११:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१२२ (३२.२ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२५/४ (३३.५ षटके)
काईल मेयर्स ४० (५६)
शकिब अल हसन ४/८ (७.२ षटके)
तमिम इक्बाल ४४ (६९)
अकिल होसीन ३/२६ (१० षटके)
बांगलादेश ६ गडी राखून विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
सामनावीर: शकिब अल हसन (बांगलादेश)

२रा सामना

विश्वचषक सुपर लीग
२२ जानेवारी २०२१
११:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१४८ (४३.४ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४९/३ (३३.२ षटके)
रोव्हमन पॉवेल ४१ (६६)
मेहेदी हसन ४/२५ (९.४ षटके)
तमिम इक्बाल ५० (७६)
रेमन रीफर १/१८ (५ षटके)
बांगलादेश ७ गडी राखून विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
सामनावीर: मेहेदी हसन (बांगलादेश)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • जॉर्न ऑट्ले (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, वेस्ट इंडीज - ०.


३रा सामना

विश्वचषक सुपर लीग
२५ जानेवारी २०२१
११:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२९७/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७७ (४४.२ षटके)
महमुद्दुला ६४* (४३)
अल्झारी जोसेफ २/४८ (१० षटके)
बांगलादेश १२० धावांनी विजयी.
झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव
सामनावीर: मुशफिकूर रहिम (बांगलादेश)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • जाहमार हॅमिल्टन आणि कियॉन हार्डिंग (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, वेस्ट इंडीज - ०.


१ली कसोटी

३-७ फेब्रुवारी २०२१
कसोटी विश्वचषक
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
४३० (१५०.२ षटके)
मेहेदी हसन १०३ (१६८)
जॉमेल वारीकन ४/१३३ (४८ षटके)
२५९ (९६.१ षटके)
क्रेग ब्रेथवेट ७६ (१११)
मेहेदी हसन ४/५८ (२६ षटके)
२२३/८घो (६७.५ षटके)
मोमिनुल हक ११५ (१८२)
जॉमेल वारीकन ३/५७ (१७.५ षटके)
३९५/७ (१२७.३ षटके)
काईल मेयर्स २१०* (३१०)
मेहेदी हसन ४/११३ (३५ षटके)
वेस्ट इंडीज ३ गडी राखून विजयी.
झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव
सामनावीर: काईल मेयर्स (वेस्ट इंडीज)


२री कसोटी

११-१५ फेब्रुवारी २०२१
कसोटी विश्वचषक
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४०९ (१४२.२ षटके)
जोशुआ डि सिल्वा ९२ (१८७)
अबू जायेद ४/९८ (२८ षटके)
२९६ (९६.५ षटके)
लिटन दास ७१ (१३३)
रखीम कॉर्नवॉल ५/७४ (३२ षटके)
११७ (५२.५ षटके)
न्क्रुमा बॉनर ३८ (१२०)
तैजुल इस्लाम ४/३६ (२१ षटके)
२३१ (६१.३ षटके)
तमिम इक्बाल ५० (४६)
रखीम कॉर्नवॉल ४/१०५ (३० षटके)
वेस्ट इंडीज १७ धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
सामनावीर: रखीम कॉर्नवॉल (वेस्ट इंडीज)