Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८०-८१

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा १९८०-८१
पाकिस्तान
वेस्ट इंडीज
तारीख२१ नोव्हेंबर १९८० – ४ जानेवारी १९८१
संघनायकजावेद मियांदादक्लाइव्ह लॉईड
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८० - जानेवारी १९८१ दरम्यान चार कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. वेस्ट इंडीजने पाकिस्तानी भूमीवर पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका अनुक्रमे ३-० आणि १-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२१ नोव्हेंबर १९८०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१२७/९ (४० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२८/६ (४० षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)

२रा सामना

५ डिसेंबर १९८०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२००/४ (४० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०१/३ (३५.३ षटके)
झहिर अब्बास ९५* (९८)
व्हिव्ह रिचर्ड्स २/५३ (८ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
जिन्ना स्टेडियम, सियालकोट
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • अशरफ अली (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

१९ डिसेंबर १९८०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१७०/८ (४० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६३/६ (४० षटके)
अल्विन कालिचरण ५० (७०)
वसिम राजा २/२८ (८ षटके)
झहिर अब्बास ४२ (५६)
सिल्व्हेस्टर क्लार्क २/२५ (८ षटके)
वेस्ट इंडीज ७ धावांनी विजयी.
गद्दाफी मैदान, लाहोर
सामनावीर: सिल्व्हेस्टर क्लार्क (वेस्ट इंडीज)

कसोटी मालिका

१ली कसोटी

२४-२९ नोव्हेंबर १९८०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३६९ (१०६.५ षटके)
इम्रान खान १२३ (१९९)
माल्कम मार्शल ३/८८ (२१.५ षटके)
२९७ (१०८.४ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ७५ (१४४)
अब्दुल कादिर ४/१३१ (४०.४ षटके)
१५६/७ (७३ षटके)
मजिद खान ६२* (१३१)
व्हिव्ह रिचर्ड्स २/२० (११ षटके)
सामना अनिर्णित.
गद्दाफी मैदान, लाहोर
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • मन्सूर अख्तर (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

८-१२ डिसेंबर १९८०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३५ (७७.३ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ७२ (१२६)
मोहम्मद नझिर ५/४४ (२२ षटके)
१७६ (५८.२ षटके)
जावेद मियांदाद ५० (१०२)
सिल्व्हेस्टर क्लार्क ३/२८ (१३ षटके)
२४२ (८९.२ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ६७ (७६)
इक्बाल कासिम ६/८९ (३२.२ षटके)
१४५ (५०.४ षटके)
वसिम राजा ३८* (७३)
माल्कम मार्शल ४/२५ (९.४ षटके)
वेस्ट इंडीज १५६ धावांनी विजयी.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
सामनावीर: सिल्व्हेस्टर क्लार्क (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • रँगी नॅनन (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

२२-२७ डिसेंबर १९८०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२८ (६१.१ षटके)
जावेद मियांदाद ६० (१६९)
सिल्व्हेस्टर क्लार्क ४/२७ (१५ षटके)
१६९ (८५.१ षटके)
लॅरी गोम्स ६१ (२०२)
इक्बाल कासिम ४/४८ (३४.१ षटके)
२०४/९ (८४ षटके)
वसिम राजा ७७* (१४२)
कोलिन क्रॉफ्ट ३/५० (२३ षटके)
सामना अनिर्णित.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: वसिम राजा (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • इजाज फकीह (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

३० डिसेंबर १९८० - ४ जानेवारी १९८१
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४९ (९३.२ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स १२०* (२६३)
इम्रान खान ५/६२ (२२ षटके)
१६६ (५७.२ षटके)
जावेद मियांदाद ५७ (१०८)
जोएल गार्नर ४/३८ (१७.२ षटके)
११६/५ (४२ षटके)
फौद बच्चूस ३९ (८१)
मोहम्मद नझिर ३/३५ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतान
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)