वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५५-५६
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५५-५६ | |||||
न्यू झीलंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ३ फेब्रुवारी – १३ मार्च १९५६ | ||||
संघनायक | हॅरी केव्ह (१ली कसोटी) जॉन रिचर्ड रीड (२री-४थी कसोटी) | डेनिस ॲटकिन्सन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९५६ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-१ अशी जिंकली. या मालिकेतच न्यू झीलंडने पहिला वहिला कसोटी सामना जिंकला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
३-६ फेब्रुवारी १९५६ धावफलक |
न्यूझीलंड | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- ॲलन लिसेट (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१८-२१ फेब्रुवारी १९५६ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- इयान सिंकलेर (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
- सॅमी गुईलेन याने आधी वेस्ट इंडीजकडून कसोटी खेळल्यानंतर या कसोटीतून न्यू झीलंडतर्फे कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
३-७ मार्च १९५६ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- ट्रेव्हर बार्बर (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
९-१३ मार्च १९५६ धावफलक |
न्यूझीलंड | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- आल्फोन्सो रॉबर्ट्स (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
- न्यू झीलंडचा पहिला वहिला कसोटी विजय.