वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५१-५२
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५१-५ | |||||
न्यू झीलंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ८ – १९ फेब्रुवारी १९५२ | ||||
संघनायक | बर्ट सटक्लिफ | जॉन गॉडार्ड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९५२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने १-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजचा हा पहिला न्यू झीलंड दौरा होता.
कसोटी मालिका
१ली कसोटी
८-१२ फेब्रुवारी १९५२ धावफलक |
न्यूझीलंड | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीज या दोन्ही संघांचा एकमेकांशी पहिला कसोटी सामना.
- न्यू झीलंडच्या भूमीवरचा वेस्ट इंडीजचा हा पहिला कसोटी सामना
- रेमंड एमरी आणि डॉन बेअर्ड (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१५-१९ फेब्रुवारी १९५२ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- गॉर्डन लेगाट (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.